#BBCMarathi
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षणाची हमी देत आहेत. दसरा मेळाव्याच्या भाषणात या विशयावर मुख्यमंत्री बोलू लागले आणि बोलता बोलता अचानक स्टेजच्या दुसऱ्या बाजूला चालत गेले. का? पाहा
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
Tweets by bbcnewsmarathi
source