पुण्याच्या एका कंपनीने असं ड्रोन बनवलंय जे माणसांचीही वाहतूक करू शकेल. सध्या वैद्यकीय आणीबाणीसाठी ते वापरलं जाणार असलं तरी पुढे त्याला प्रवासी स्वरूप देण्याची तयारी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. सुरुवातीला याचा वापर भारतीय नौदलासाठी केला जाणार आहे असंही ते सांगतात. पंतप्रधान मोदींसमोर याचं प्रात्यक्षिक दिलं गेलं होतं.
#BBCMarathi #drone #DroneFlight #punecity #inventions
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
Tweets by bbcnewsmarathi
source